मी पाहिलेला युरोप (लेखांक – १)

मी युरोपमध्ये आलो तेव्हापासून ठरवलं होतं की युरोपवरच्या माझ्या अनुभवांवर शक्यतो लिहिणार नाही. युरोपवरती अगणित प्रवासवर्णनं लिहून झाली आहेत हे पहिलं कारण, आणि युरोपमध्ये पाऊल ठेवल्यानंतर मी दोन वर्षात भारतात परत जाणार हे मनात ठरवलेलं हे दुसरं. पण त्या दोनाची … Continue reading मी पाहिलेला युरोप (लेखांक – १)