गांधीहत्या आणि सावरकर : न्यायालय व आयोगाचे निर्णय परस्परविरुद्ध कसे?

सावरकरांना अनुयायी कमी व राजकीय विरोधकच अधिक. तो राजकीय विरोधही इतका टोकाचा की स्वातंत्र्यवीर, प्रखर देशभक्त वगैरे त्यांची जनमानसातील रूढ व उज्ज्वल प्रतिमाही कलंकित करण्याचा ते प्रयत्न करीत असतात. यात मार्क्सवादी व समाजवादी मंडळी आघाडीवर असतात. यासाठी ते दोन मुद्दे…

Continue Reading