दगड – विज्ञान कथा

[Image Source: Link] “ते आपल्याएवढे प्रगत असतील असं मला नाही वाटत”, डॉ.स्वामिनाथन म्हणाले. “मलाही तसच वाटतंय”, टोनीने नेहमीप्रमाणे डॉक्टरांच्या नंतर आपलं मत पुढे केलं. “त्यांचं मागासलेपण त्यांनी पाठवलेल्या माहितीवरूनच लक्षात येतं. आता हेच बघ, आपल्याला दुसऱ्या एका जीवसृष्टीकडून संदेश आला…

Continue Reading