पहिला माणूस आला कुठून?

डॉ. रिचर्ड डॉकिन्स यांच्या ‘मॅजिक ऑफ रियालीटी’ या पुस्तकातच्या प्रत्येक प्रकरणाची सुरुवात एका प्रश्नानं होते. प्रश्नाचं उत्तर त्या त्या प्रकरणात दिलं आहे, निदान त्यातल्या त्यात सुयोग्य, विज्ञाननिष्ठ उत्तर दिलंय. पण सुरवातीला मी मिथक कथांनी, पुराणांनी, दिलेली उत्तरं काय आहेत हे…

Continue Reading