राजकारण आणि संज्ञानात्मक विसंगती

[Image Source: Link] परवाच एका मित्राचा फोन आला होता (ही अशी सुरुवात वाचली कि हमखास समजायचं काल्पनिक वगैरे आहे. आपले सिनेमावाले म्हणतात तसं कथानकाची गरज हो) बराच द्विधा मनस्थितीत होता. म्हणलं, ‘काय झालं रे?’ तर म्हणे, हे ‘योगी आदित्यनाथला मुख्यमंत्री…

Continue Reading