मानवी स्वभावाचं तंत्रज्ञानावर पडलेलं प्रतिबिंब - ब्लॅक मिरर

मानवी स्वभावाचं तंत्रज्ञानावर पडलेलं प्रतिबिंब – ब्लॅक मिरर

ब्रिटनच्या राजकन्येचं अपहरण होतं. अपहरण करणारा अज्ञात इसम खंडणीची रक्कम न मागता एक फारच विचित्र अट सर्वांसमोर ठेवतो. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी लाईव्ह टीव्हीवर एका डुकरासोबत शारीरिक संबंध ठेवायचा. आधी पंंतप्रधान नाही म्हणून ही मागणी उडवून लावतो, पण मग हळू हळू जनमत…

Continue Reading
मास्टर्स ऑफ सेक्स

प्रेम कसं ‘करावं’? – मास्टर्स ऑफ सेक्स

१ वेश्यागृहामध्ये आत चाललेला सेक्स हा डॉक्टर हातात टॉर्च घेऊन दरवाज्याच्या फटीतून, लपून बघत असतो. आत प्रत्यक्ष सेक्स करत असलेल्या वेश्येलाही दरवाज्याच्या फटीतून एक डॉक्टर बघतो आहे हे माहिती असतं. हातातल्या घड्याळाकडे पाहून दुसर्‍या हातात धरलेल्या कागदावर तो डॉक्टर काही…

Continue Reading
एक निरिक्षण, थोडं परिक्षण - सेक्रेड गेम्स

एक निरिक्षण, थोडं परिक्षण – सेक्रेड गेम्स

भारतात भारतीयांनी चित्रित केलेल्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावलेल्या काही निवडक चित्रकृतीमध्ये सॅक्रीड गेम्स हे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. नुकतेच या वेब सिरीजच्या पहिल्या पर्वाचे आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारासाठी नामांकन झाले. छशींषश्रळु भारतात प्रसिद्ध होणे आणि भारतीय कलाकार जगभरात प्रसिद्ध होणे…

Continue Reading
मध्य लटपटीतली वेब सिरीज

मध्य लटपटीतली वेब सिरीज

वेब सिरीज प्रकार आता काही नवा राहीला नाही आपल्याला. यात इंग्लिश, हिंदी सोबतच मराठीमध्येही उत्तम निर्मिती होत आहे. अगदी एखादा 10-12 मिनिटांचा भाग ते थेट वर्षभर चालणार्‍या अनेक सिझन्स असलेल्या वेब सिरीजही बनत आहेत. यांचा दर्शक मुख्यत्वे 12 ते 30…

Continue Reading
नार्कोस - पाब्लो एस्कोबार

किंग ऑफ कोकेन : पाब्लो एस्कोबार – नार्कोस

सत्तरीचे दशक जसे जसे संपत चालले होते तसे कोलंबियाच्या गळ्याभोवती तस्करांचा फास आवळत चालला होता. दक्षिण अमेरिका खंडातील कोलंबिया तसा नैसर्गिक साधन संपत्तीने न्हाऊन निघालेला देश. पण ह्या देशाला जणू शाप लागला होता. त्या काळात दारू, सिगरेट्स, गांजा, इलेक्ट्रॉनिक उपकरणे,…

Continue Reading