समष्टीचा बंडखोर कवी – नामदेव ढसाळ

लेखक – साजन चंद्रकला उचाडे मुंबईत एक कवी संमेलन भरलं होतं. भल्या भल्या मान्यवर कविंची पंगताच बसलेली. अध्यक्ष होते अनंत काणेकर. त्यात एका माणसाची चिट्ठी आली. एका टक्सी ड्रायव्हरला म्हणे या सर्वांत कविता म्हणायची आहे, सर्वांच्या भुवया उंचावल्या. तिथं कोणी…

Continue Reading