महात्मा फुले कृत शिवचरित्र : एक आकलन

महात्मा फुले यांनी एक शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहिला आहे, हे सर्वविदित आहे. तसेच त्यांच्या अन्य लेखनातही छत्रपती शिवाजी महाराजांचे संदर्भ येत राहतात. महात्मा फुले यांचे शिवचरित्रविषयक जे ‘आकलन’ होते त्याचे आकलन करून घेणे हे या लेखाचे उद्दिष्ट आहे. महात्मा फुले…

Continue Reading