मास्टर्स ऑफ सेक्स

प्रेम कसं ‘करावं’? – मास्टर्स ऑफ सेक्स

१ वेश्यागृहामध्ये आत चाललेला सेक्स हा डॉक्टर हातात टॉर्च घेऊन दरवाज्याच्या फटीतून, लपून बघत असतो. आत प्रत्यक्ष सेक्स करत असलेल्या वेश्येलाही दरवाज्याच्या फटीतून एक डॉक्टर बघतो आहे हे माहिती असतं. हातातल्या घड्याळाकडे पाहून दुसर्‍या हातात धरलेल्या कागदावर तो डॉक्टर काही…

Continue Reading
LGBTQ and Web series

समलैंगिकता आणि वेब सिरीज

1996 साली आलेला फायर चित्रपट असो वा 2004 साली आलेला गर्लफ्रेंड चित्रपट, हे दोन्ही चित्रपट फारसे कोणाला आठवत नसतील. चित्रपटांची कथा एका ‘सनसनाटी’ म्हणावं अशा विषयावर आधारित होती. तो विषय म्हणजे, ‘लेस्बियन रिलेशनशिप’. जिथे आजच्या 2019 सालीही अशा प्रकारच्या नात्यांची…

Continue Reading
Homosexuality concept and misconception

समलिंगी संबंध – समज आणि गैरसमज

जगात सर्वत्र बर्‍याचवेळा विरुद्धलिंगी आकर्षण, संबंध ही ग्राह्य धरले जातात हे तितकेच हे देखील सत्य आहे की समलिंगी आकर्षण स्त्री व पुरुष दोघांमध्ये पूर्वापार दिसून येते काही संस्कृतीमध्ये, समाजामध्ये ते ग्राह्य म्हटले जाते हे ‘समलिंगी’ माणसाच्या आयुष्यातील सर्वच थरात कोठे…

Continue Reading

‘व्हाय सेक्स इज फन?’ची प्रस्तावना – प्रदिप रावत

डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी जेरेड डायमंड यांच्या ‘व्हाय सेक्स इज फन?’ या पुस्तकाचे मराठी भाषांतर केलेले आहे. लवकरच ते पुस्तक बाजारात उपलब्ध होईल. त्या पुस्तकाला माजी खासदार आणि सध्याचे राष्ट्रीय शिपिंग बोर्डाचे अध्यक्ष ‘प्रदिप दादा रावत’ यांनी प्रस्तावना लिहिली आहे….

Continue Reading
र. धों. कर्वे

‘समाजस्वास्थ्य’कार र. धो. कर्वे यांचा आजचा संदर्भ (भाग 2)

लेखक – मुकुल रणभोर बालपणातील काही कटू अनुभवांमुळे म्हणा किंवा वडिलांचा, सख्ख्या आईचा पुरेसा सहवास न लाभल्यामुळे म्हणा पण रधों तापट आणि एकलकोंडे बनले होते. शिवाय दिसायला फार आकर्षक नव्हते, आवाज घोगरा होता. त्यामुळे आपल्या कुरूपपणामुळे आपल्याशी कोणी बोलणार नाही…

Continue Reading
र. धों. कर्वे यांचा आजचा संदर्भ

ध्यासपर्व

‘समाजस्वास्थ्य’कार र. धो. कर्वे यांचा आजचा संदर्भ (भाग १) लेखक – मुकुल रणभोर महाराष्ट्रानं या देशासाठी अनेक चांगल्या परंपरा घालून दिल्या आहेत. ज्ञात इतिहासातला ‘वसुधैव कुटुंबकम’चा पहिला हुंकार हा महाराष्ट्रानं देशाला ज्ञानेश्वरीच्या रूपानं शिकवला आहे. या ‘महान राष्ट्राने’ कायम अखिल…

Continue Reading