ग्रंथसत्ता – डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे

ग्रंथसत्ता हा शब्द कानाला जरा विचित्र लागेल. राजसत्ता, दंडसत्ता, लोकसत्ता हे शब्द आपल्या परिचयाचे आहेत, तसा ग्रंथसत्ता हा नाही. हा शब्द परिचयाचा नसला तरी त्याची विवक्षा, त्यातील अभिप्रेत अर्थ मात्र आपल्या परिचयाचा आहे आणि तोच अर्थ आजच्या लेखात विशद करावयाचा…

Continue Reading