वित्ताचा कित्ता – भाग १

वित्त ! म्हणजे आपल्या मराठीत – फायनान्स. सोप्या भाषेत पैसा आणि त्याच्याशी संबंधित सगळा जुगाड… मानवाला उत्क्रांतीच्या प्रवासात गवसलेल्या सर्वात मूल्यवान संकल्पनेचं हे नांव…मानवी इतिहासातील प्रत्येक घटनेमागे बऱ्याचदा दुर्लक्षित राहिलेली अशी एक बाजू असते. ती म्हणजे पैशाच्या खेळाची ! आपल्याला…

Continue Reading