औरंगजेबाला सन्मार्गाची वाट दाखवणारे ‘निपट निरंजन’

#दिवाळी_अंक_२०१८ औरंगाबादच्या एका रस्त्यात साडेतीनशे वर्षांपूर्वी एका साधूनं लोकांमध्ये भक्ती वाढावी म्हणून देवाची मूर्ती आणून ठेवली. मंदिर बांधलं. पण फक्त हिंदूच दर्शनासाठी येऊ लागले. अविंध येईनासे झाले. म्हणून मूर्ती उचलून त्यांनी मंदिराची केली मशीद. पण पुन्हा अडचण झाली. त्यात मुसलमानांची…

Continue Reading