पहिले महायुद्ध – विषय प्रवेश (लेखांक १)

लेखक – आदित्य कोरडे ११ नोव्हेंबर १९१८ रोजी सकाळी ११ वाजायला एक मिनिट बाकी असताना हेन्री निकोलस जॉन गुंथर हा अमेरिकन सैनिक जर्मन मशीनगनच्या माऱ्याला बळी पडला. आश्चर्य असे की तो जन्माने जर्मन-अमेरिकन होता. तो मेल्यानंतर १ मिनिटात सर्व युरोपभर … Continue reading पहिले महायुद्ध – विषय प्रवेश (लेखांक १)