संपर्क

‘अक्षर मैफल’ चे वर्गणीदार व्हा!!


वर्षाची वर्गणी केवळ ‘४०० रुपये’, दोन वर्षाची वर्गणी ‘८०० रुपये’, तीन वर्षाची १०००!!


दर महिन्याचा अंक ४०-५० पानांचा असेल.


वर्गणी भरायचे तीन मार्ग आहेत-


१) पैसे थेट बँकेत भरायचे.

बँकेचे सर्व तपशील –

बँक खात्याचे नाव – अक्षर मैफल

बँकेचे नाव – बँक ऑफ महाराष्ट्र, पद्मावती शाखा (शाखा कोड – 0315)

खाते क्रमांक – 60287257496

IFSC Code – MAHB0000315

MICR Code – 411014032


चेक किंवा डिमांड ड्राफ्ट काढणार असाल तर तो ‘अक्षर मैफल’ नावाने काढावा.


२) सर्वात सोप्पा उपाय म्हणजे Paytm – त्याने पैसे भरणार असाल तर त्यासाठी मोबाईल नंबर – +91-9021423717.


Online Transfer किंवा Paytm ने पैसे पाठवत असाल तर संपूर्ण नाव, पोस्टल पत्ता, फोन नंबर, Email ID आणि शक्य असल्यास पैसे पाठविल्यानंतरचा Screenshot या गोष्टी न विसरता [akshar.maifal@gmail.com] या Email ID वर Mail करा किंवा खाली दिलेला फॉर्म भरा.


वरील प्रक्रिया करताना काही अडचण आल्यास तसेच ‘अक्षर मैफल’शी लेख किंवा जाहिरातीबाबत संपर्क साधावयचा असल्यास खालील फॉर्म भरणे किंवा खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

लोकहो, लिहिते व्हा.


आपल्या लेखन उमेदवारीच्या काळात आपण बहुतांशी वेळा आपल्यासाठी म्हणून लिहित असतो. मग विषय कोणताही असेल. म्हणजे सेक्स लाईफ पासून भारत-मेक्सिको संबंध इथपर्यंत. पण अशा उमेदवारीच्या काळात आपलीही अपेक्षा नसते की ते कुठे छापून यावे, प्रकाशित व्हावे. तर आता असं करू नका.


लोकशाहीचं हे वैशिष्ट्य आहे की आपल्या मताला सुद्धा किंमत आहे. तेव्हा आपण असं काही लिहिलेलं असेल तर ते आम्हाला निःसंकोचपणे पाठवत जा!


त्यामुळे तुमचं साहित्य प्रकाशित करायला आपल्याकडे खूप स्पेस आहे, हे विसरू नका. किंबहुना प्रिंट माध्यमात किमान एका महिन्याच्या पानांवर मर्यादा तरी आहेत. वेबसाईट वर कोणतीही मर्यादा नाही. सांगायचा मुद्दा काय, तुमचं साहित्य पाठवा आपण दोनपैकी एका माध्यमातून नक्की प्रकाशित करूया. तुमचे कोणी ओळखीचे लिहिणारे असतील, तर त्यांच्यापर्यंत पण हा निरोप नक्की पोहचावा.


लेख अक्षर-मैफलच्या मेल वर [akshar.maifal@gmail.com] पाठवावे, मेल पाठवताना सब्जेक्ट लिहायला विसरू नका.


ललित लेख असेल तर काही अडचण नाही, पण वैचारिक/विश्लेषणात्मक लेख असेल तर त्याचे संदर्भ द्यायला विसरू नका. ते संदर्भ बातम्यांचे असतील अथवा इतर कोणतेही, पण ते द्यायला विसरू नका.


आपल्याला पूर्वीची ‘नवभारत, माणूस, सोबत’ यांची वैचारिक आणि विषयांच वैविध्य असलेली उंची गाठायची आहे, त्यामुळे यावर कोणीतरी लक्ष ठेवून असणं गरजेचं आहे, त्यामुळे प्रकाशित होणारे सर्व लेख संपादक मंडळाच्या नजरेखालून जातील, याची नोंद घ्या! बाकी कोणत्याही अटी नाहीत.

Office Address

2/69, Umashankar Society, Behind Mahesh Society, Bibvewadi, Pune, Maharashtra 411037

Contact Number

[+91] 9021423717

E-Mail

akshar.maifal@gmail.com