जिम कॉर्बेट भ्रमंती : जंगलाची श्रीमंती

विदर्भ आणि मध्यप्रदेशातील अनेक जंगलांची सफर केल्यानंतर कित्येक वर्षांनी जिम कॉर्बेट व्याघ्र अभयारण्याला सविस्तर भेट देण्याचा योग दोन आठवड्यांपूर्वी आला, तेही पुण्यापासून ड्राइव्ह करत! कॉर्बेट मधील दोन दिवस, तिथल्या गाईडने सांगितलेल्या काही चार ज्ञानाच्या गोष्टी, झाडे, पक्षी आणि प्राणी यांचे…

Continue Reading
युरोपियन भाषिक राजकारण

मी पाहिलेला युरोप – युरोपियन भाषिक राजकारण (लेखांक ३)

जर्मनीत येण्याचा वर्षभरापूर्वी पर्यंत जर्मन भाषेची माझा संबंध फक्त Tarantino च्या Inglorious Basterds या सिनेमा पुरता होता. तोपर्यंत जर्मन ही मला काहीशी कर्कश भाषा वाटायची. नंतर माझ्या लक्षात आलं की जगभरात जर्मन भाषेबद्दल थोड्याफार फरकाने हाच समज आहे. मग जेव्हा…

Continue Reading
European Refugee Crisis

मी पाहिलेला युरोप (लेखांक – २)

जॉन एलिया हा उर्दूतल्या सर्वश्रेष्ठ कवींपैकी एक आहे. “शायर तो दो हैं, मीर तकी और मीर जॉन, बाकी तो जो हैं शाम ओ सहर खैरीयत से हैं” – असं जॉन ने स्वतःबद्दलच लिहून ठेवलंय. तर हा जॉन मूळचा भारतातला. अमरोह्याचा….

Continue Reading
Europe after Refugee Crisis

मी पाहिलेला युरोप (लेखांक – १)

मी युरोपमध्ये आलो तेव्हापासून ठरवलं होतं की युरोपवरच्या माझ्या अनुभवांवर शक्यतो लिहिणार नाही. युरोपवरती अगणित प्रवासवर्णनं लिहून झाली आहेत हे पहिलं कारण, आणि युरोपमध्ये पाऊल ठेवल्यानंतर मी दोन वर्षात भारतात परत जाणार हे मनात ठरवलेलं हे दुसरं. पण त्या दोनाची…

Continue Reading
Narayaneshwar Mahadev Temple

नारायणपूर गावाचा ‘नारायणेश्वर’

महाराष्ट्रामध्ये ‘नारायण’ या नावाने बरीचशी छोटी छोटी गावे वसलेली आहेत यापैकी काही गावांना बराच जुना इतिहास लाभलेला आहे. अश्याच काही ‘नारायण’ नावाच्या अक्षराने सुरु होणारे एक नारायणपूर नावाचे प्राचीन गाव हे पुरंदर आणि वज्रगड या ऐतिहासिक किल्यांच्या कुशीमध्ये वसलेले आहे….

Continue Reading
Torna Fort

मेंगाई सोबतची रात्र..

वर्ष 2007 असेल, सह्याद्रीचा वारं नुकतंच कानात शिरलं होतं. लोहगड, राजगड, तुंग, तिकोना सर झाले होते. पावसाळा सुरू झाला होता. जुलैचा महिना होता, नगरच्या महावीर कलादालनात पुस्तकांचे प्रदर्शन लागले होते. ट्रेकिंग ग्रुप सोबतचे ट्रेकिंग, ब्लॉग्ज, इंटरनेट हे सगळंच (आर्थिकदृष्ट्या) आवाक्याबाहेर…

Continue Reading