Homosexuality concept and misconception

समलिंगी संबंध – समज आणि गैरसमज

जगात सर्वत्र बर्‍याचवेळा विरुद्धलिंगी आकर्षण, संबंध ही ग्राह्य धरले जातात हे तितकेच हे देखील सत्य आहे की समलिंगी आकर्षण स्त्री व पुरुष दोघांमध्ये पूर्वापार दिसून येते काही संस्कृतीमध्ये, समाजामध्ये ते ग्राह्य म्हटले जाते हे ‘समलिंगी’ माणसाच्या आयुष्यातील सर्वच थरात कोठे…

Continue Reading

‘व्हाय सेक्स इज फन?’ची प्रस्तावना – प्रदिप रावत

डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी जेरेड डायमंड यांच्या ‘व्हाय सेक्स इज फन?’ या पुस्तकाचे मराठी भाषांतर केलेले आहे. लवकरच ते पुस्तक बाजारात उपलब्ध होईल. त्या पुस्तकाला माजी खासदार आणि सध्याचे राष्ट्रीय शिपिंग बोर्डाचे अध्यक्ष ‘प्रदिप दादा रावत’ यांनी प्रस्तावना लिहिली आहे….

Continue Reading
सायबर सेक्सी

‘सायबर सेक्सी : रीथिंकिंग पॉर्नोग्राफी’ – पॉर्नोग्राफीचा ऑनलाईन सर्व्हे

काय वाचावे? का वाचावे? लेखक – मुकुल रणभोर मी सहावीत होतो. मित्राच्या घरी खेळायला गेलो होतो. तेव्हा नाईट आऊटची संकल्पना अजून आजच्याइतकी प्रचलित झाली नव्हती. संध्याकाळी खेळायला जाणं, रात्री उशिरात उशिरा 8 वाजता घरी येणं, ही नाईट आऊटची कल्पना होती….

Continue Reading
र. धों. कर्वे

‘समाजस्वास्थ्य’कार र. धो. कर्वे यांचा आजचा संदर्भ (भाग 2)

लेखक – मुकुल रणभोर बालपणातील काही कटू अनुभवांमुळे म्हणा किंवा वडिलांचा, सख्ख्या आईचा पुरेसा सहवास न लाभल्यामुळे म्हणा पण रधों तापट आणि एकलकोंडे बनले होते. शिवाय दिसायला फार आकर्षक नव्हते, आवाज घोगरा होता. त्यामुळे आपल्या कुरूपपणामुळे आपल्याशी कोणी बोलणार नाही…

Continue Reading
र. धों. कर्वे यांचा आजचा संदर्भ

ध्यासपर्व

‘समाजस्वास्थ्य’कार र. धो. कर्वे यांचा आजचा संदर्भ (भाग १) लेखक – मुकुल रणभोर महाराष्ट्रानं या देशासाठी अनेक चांगल्या परंपरा घालून दिल्या आहेत. ज्ञात इतिहासातला ‘वसुधैव कुटुंबकम’चा पहिला हुंकार हा महाराष्ट्रानं देशाला ज्ञानेश्वरीच्या रूपानं शिकवला आहे. या ‘महान राष्ट्राने’ कायम अखिल…

Continue Reading
अनुभव ते लस्ट स्टोरीज

मेरी जां, मुझे जां ना कहो….

लेखिका – शिवकन्या शशी बासू भट्टाचार्य यांचा १९७१ साली रिलीज झालेला ‘अनुभव’ चित्रपट आणि याचवर्षी म्हणजे २०१८ ला अनुराग कश्यप, झोया अख्तर, दिबाकर बनर्जी, आणि करण जोहर यांनी मिळून काढलेल्या चार लघुपटांचा मिळून एक चित्रपट, ‘लस्ट स्टोरीज’ एकापाठोपाठ पाहण्याचा योग…

Continue Reading
gay pride aurangabad

समलिंगीयांना समजून घेण्यास आपण कमी पडतोय?

गेली 20 वर्षे वाचन चळवळीचं काम करतो आहे पण एका अजब प्रसंगाला तोंड देण्याची वेळ माझ्यावर पहिल्यांदाच आली. समपथिक ट्रस्टचे काम पाहणारे बिंदुमाधव खिरे यांचा फोन आला. त्यांच्या संस्थेने समलिंगिंसाठी प्रकाशीत केलेली पुस्तके विक्रीसाठी ठेवायची होती. यात अडचण वाटावी असं…

Continue Reading
Sex Education : Male External Genital Organs Size Misconception And Fear

पुरुष जननेंद्रिय (आकार – विपर्यास आणि भय)

[Image Source: Link] आकार – पुरुषाला इतर कशाचीही भीती वाटत नसते, परंतु तो स्वतःच्या लिंगाच्या आकाराच्या संदर्भात फार काळजीत असतो असे दिसून आले आहे. प्रत्येक पुरुषाला स्वतःचे लिंग इतरांपेक्षा लहान आहे असेच वाटत असते. कोणालाही स्वतःचे लिंग मोठे वाटत नसते….

Continue Reading
'अक्षर मैफल'चा जुलै २०१९चा अंक सर्वत्र प्रकाशित! अंक घरपोच मिळण्याची सुविधा उपलब्ध!अंक हवाय?