काही ‘कळीचे प्रश्न’

काही ‘कळीचे प्रश्न’ – राजीव साने

मार्क्स, त्याच्या विचार धारांमधील बहुप्रवाह, कम्युनिस्ट परंपरा या सार्‍यात असे काही प्रश्न आहेत की ज्यांच्यावर भूमिका घेतल्या खेरीज कोणालाच पुढे जाता येणार नाही. किंबहुना या प्रश्नांना बगल देण्यातूनच अडकलेपण आलेले आहे. 1. कारणनियतता आणि संकल्पस्वातंत्र्य या दोन गोष्टी एकमेकीशी सहनांद्य…

Continue Reading
मार्क्सवाद - व. भ. कर्णिक

मार्क्सवाद – व. भ. कर्णिक

मार्क्सवाद म्हणजे प्रख्यात क्रांतीवादी तत्त्ववेत्ता कार्ल मार्क्स (1818-1883) याने आणि त्याचा मित्र व अखेरपर्यंतचा सहकारी फ्रीड्रिख एंगेल्स याने प्रतिपादन केलेले विचार व तत्त्वप्रणाली. मार्क्सवाद हा शास्रीय समाजसत्तावादाचा मूलाधार आहे. मार्क्सच्या पूर्वीसुद्धा समाजसत्तावाद प्रचलित होऊ लागला होता. औद्योगिक क्रांती झाली आणि…

Continue Reading
येस मिनिस्टर : सरकारवादाची सिनिकल बखर

सरकारवादाची सिनिकल बखर – येस मिनिस्टर

“Satire is the revenge of intelligent on the privileged – it is there to prick pomposity and check power” जॉर्ज ऑरवल म्हणायचा की राजकीय व्यवस्थेवर केलेला प्रत्येक विनोद ही स्वतःतच एक छोटीशी क्रांती असते. जगभरात राजकीय सत्तेची आणि राजकीय अस्मितांची…

Continue Reading
Colour Leaves the Peacock feather

Colour Leaves the Peacock feather

‘द लास्ट गर्ल – माय स्टोरी ऑफ कॅप्टीव्हिटी अँड माय फाईट अगेन्स्ट द इस्लमिक स्टेट’ या ‘नादिया मुराद’ या नोबेल पुरस्कार (शांतता) विजेत्या लेखिकेच्या पुस्तकाचे परिक्षण. १ ईश्वरानं पृथ्वीची निर्मिती करण्यापूर्वी आपल्या ‘ईश्वरी’ अंशाचे सात भाग करून, आपण जे विश्व…

Continue Reading
इतिहास, दूरचित्रवाणी आणि भारतीय राष्ट्रवाद - ॥ चाणक्य ॥

इतिहास, दूरचित्रवाणी आणि भारतीय राष्ट्रवाद – ॥ चाणक्य ॥ (भाग – २)

अलेक्झांडर मगधवर हल्ला करेल तेव्हा मी त्याला उत्तर देईल, असे उत्तरादाखल राजाने त्याची खिल्ली उडविली, तेव्हा उद्विग्न चाणक्य आपले केस मोकळे सोडून व्रत घेतो: जोपर्यंत मी चणकचा मुलगा चाणक्य धनानंद सारख्या देशविरोधी राजांचा नाश करणार नाही तोपर्यंत मी माझे केसांची…

Continue Reading
... हे असे घडले - चेर्नोबिल

… हे असे घडले – चेर्नोबिल

26 एप्रिल 1986. तत्कालीन सोव्हियत युनियनमधलं आणि आता युक्रेनमध्ये येणारं प्रिपयात हे शहर. शहरापासून काही अंतरावर असलेल्या चेर्नोबील आण्विक प्रकल्पात या दिवशी मध्यरात्री काही चाचण्या केल्या जात असताना स्फोट होतो. आण्विक स्फोट. जगात त्यापूर्वी कधीही, कुठेही झाला नाही असा स्फोट….

Continue Reading
नार्कोस - पाब्लो एस्कोबार

किंग ऑफ कोकेन : पाब्लो एस्कोबार – नार्कोस

सत्तरीचे दशक जसे जसे संपत चालले होते तसे कोलंबियाच्या गळ्याभोवती तस्करांचा फास आवळत चालला होता. दक्षिण अमेरिका खंडातील कोलंबिया तसा नैसर्गिक साधन संपत्तीने न्हाऊन निघालेला देश. पण ह्या देशाला जणू शाप लागला होता. त्या काळात दारू, सिगरेट्स, गांजा, इलेक्ट्रॉनिक उपकरणे,…

Continue Reading
House Of Cards

राजकारणाचा थंड पण निर्दयी चेहेरा – हाउस ऑफ कार्डस्

हाउस ऑफ कार्ड्स ही अमेरिकन राजकारणाचं चित्र दाखवणारी एक चित्तथरारक कथा आहे. 1990 साली ब्रिटीश ब्रॉडकास्टद्वारा एक याच नावाची एक लहान मालिका प्रदर्शित केली होती, त्याचं हे विस्तारित रूप आहे असं म्हणायला हरकत नाही. या मालिकेचे पहिले 13 भाग नेटफ्लिक्स…

Continue Reading
नितीन आगे याची आई आणि लहान भाऊ

‘नितीन आगे’च्या आई वडीलांशी केलेला संवाद

संवाद – तुषार सोनावणे आणि विष्णू फुलेवार प्रत्येक संवेदनशील मनाला हादरा पोहचवणारी घटना अहमदनगरच्या जामखेड तालुक्यातील खर्डा गावात घडली. एप्रिल 2014 मध्ये भरदिवसा 17 वर्षाच्या नितीन आगे या तरुणाची प्रेमप्रकरणाच्या रागातून गावातील सवर्ण समाजातील काही लोकांनी हत्या केली. नितीनचा मृतदेह…

Continue Reading
चे गव्हारा

बेहोशीचा मार्क्सवादी ‘चेहेरा’ – चे गव्हारा

लेखक – मुकुल रणभोर तो आणि त्याचा एक मित्र, दोघंही मेडिकल क्षेत्रातले. मित्र आता प्रॅक्टिस करत होता. याच्या मात्र डिग्री परीक्षेच्या ३ टर्म पूर्ण झाल्या होत्या. शेवटची एक टर्म राहिलेली होती. आणि त्याचा आणि त्याचा बाबांचा सकाळचा संवाद त्याला आठवत…

Continue Reading