LGBTQ and Web series

समलैंगिकता आणि वेब सिरीज

1996 साली आलेला फायर चित्रपट असो वा 2004 साली आलेला गर्लफ्रेंड चित्रपट, हे दोन्ही चित्रपट फारसे कोणाला आठवत नसतील. चित्रपटांची कथा एका ‘सनसनाटी’ म्हणावं अशा विषयावर आधारित होती. तो विषय म्हणजे, ‘लेस्बियन रिलेशनशिप’. जिथे आजच्या 2019 सालीही अशा प्रकारच्या नात्यांची…

Continue Reading
मध्य लटपटीतली वेब सिरीज

मध्य लटपटीतली वेब सिरीज

वेब सिरीज प्रकार आता काही नवा राहीला नाही आपल्याला. यात इंग्लिश, हिंदी सोबतच मराठीमध्येही उत्तम निर्मिती होत आहे. अगदी एखादा 10-12 मिनिटांचा भाग ते थेट वर्षभर चालणार्‍या अनेक सिझन्स असलेल्या वेब सिरीजही बनत आहेत. यांचा दर्शक मुख्यत्वे 12 ते 30…

Continue Reading
vikings

पश्चिमेचे महाभारत – वायकिंग्ज!

जगाच्या इतिहासात मध्ययुगीन कालखंड हा अनेक अर्थांनी उलथापालथीचा काळ ठरलेला आहे. या काळात जगात अनेक राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि मुख्यत्वेकरून धार्मिक स्थित्यंतरे घडून आली. जमीन आणि पाणी यांच्या शोधार्थ सुरू झालेला माणसाचा प्रवास मध्ययुगीन काळात आपल्या परमोच्च क्रूरतेच्या बिंदुला पोहोचला….

Continue Reading
नार्कोस - पाब्लो एस्कोबार

किंग ऑफ कोकेन : पाब्लो एस्कोबार – नार्कोस

सत्तरीचे दशक जसे जसे संपत चालले होते तसे कोलंबियाच्या गळ्याभोवती तस्करांचा फास आवळत चालला होता. दक्षिण अमेरिका खंडातील कोलंबिया तसा नैसर्गिक साधन संपत्तीने न्हाऊन निघालेला देश. पण ह्या देशाला जणू शाप लागला होता. त्या काळात दारू, सिगरेट्स, गांजा, इलेक्ट्रॉनिक उपकरणे,…

Continue Reading
FRIENDS

उदारमतवादाचा हलका डोस – फ्रेंड्स

दोन मुलं आणि दोन मुली एका कॉफी हाउसमध्ये बसलेले असतात. आणि काही संध्याकाळच्या शिळोप्याच्या गप्पा मारत असतात. आपण त्यातल्या कोणालाही ओळखत नसतो पण, त्यांच्या गप्पा ऐकून आपल्याला असं वाटतं की, “अरे अशा गप्पा तर आम्हीपण रोज संध्याकाळी मित्रांबरोबर बसल्यावर मारतो.”…

Continue Reading
Cover

संपादकीय – दिवाळी अंक २०१९

मित्रहो, सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दिवाळी सुखा-समाधानाची, आरोग्यपूर्ण जावो. आणि नेहमीची आपुलकीची शुभेच्छा म्हणजे, सर्वांना अधिकाधिक वाचनाची आवड लागो, सवय लागो. सर्वांना दर्जेदार आणि मोलाचं वाचायला मिळो. आणि महत्त्वाची शुभेच्छा म्हणजे कोणाला मंदीची झळ न लागो. ही अक्षर…

Continue Reading
अविनाश धर्माधिकारी

‘इस रास्ते से जाना हैं…’

मी ऑगस्ट 2017 मध्ये अक्षर मैफल हे मासिक सुरू केलं. त्याच्या आधी मे 2015 ते डिसेंबर 2015 मी ‘चाणक्य मंडल परिवार’चं स्वतंत्र नागरीक साप्ताहिक बघत होतो. आणि त्याच्याही आधी मी चाणक्यमध्ये दोन कोर्स केले होते. पदवीच्या पहिल्या वर्षी फाउंडेशन आणि…

Continue Reading
पं. नित्यानंद हळदीपूर

शांततेचे सूर – पं. नित्यानंद हळदीपूर

पंधरा वर्षांपूर्वी घडलेली घटना. मी तेव्हा नागपूरला राहायचो. दहावीची परीक्षा नुकतीच संपली होती. माझी एक मावशी मुंबईला असायची. सुट्टीत मजा करायला मावशीकडे जायचं ही काही जणू प्रथाच होती. मी देखील परिक्षा आटोपताच मुंबई गाठली. मावशी आणि काका दोघेही कामाला जायचे;…

Continue Reading
अनिल सहस्त्रबुद्धे

चिरतरुण कर्मयोगी – डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे

खरं तर शिक्षक, प्राध्यापक, मास्तर, प्रिन्सिपल इत्यादी शब्द ऐकले की मनात पहिली भावना यायला हवी ती आदराची. परंतु आपली एकंदरीतच व्यवस्था आणि त्या व्यवस्थेतील माणसं अशी आहेत, की शिक्षकांचा उल्लेख करताच मनात भितीची किंवा कधी कधी तिरस्काराची देखील भावना येते….

Continue Reading

नौशाद फोर्ब्स – एक कॉर्पोरेट किमयागार

आपलं आयुष्य हे इतक्या विलक्षण वर्तुळांमध्ये फिरत असतं की जणू काही जादूच वाटावी. डॉक्टर नौशाद फोर्ब्स आणि माझी भेट काहीशी अशीच झाली. 2008 साली अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी जेव्हा पुण्यात आलो, तेव्हा पुण्यातल्या काही भागांबद्दल आणि जागांबद्दल फार कुतूहल होतं. असाच एक…

Continue Reading