Prithvi shaw

या ‘पृथ्वीच्या’ पोटात दडलंय काय?

पृथ्वी पंकज शॉ. या नावाची एव्हाना तुम्हाला सवय झाली असेल. काहींना आत्ताच या नावात सचिन रमेश तेंडुलकर असा प्रतिध्वनी ऐकू येत असेल. तर त्यात बरंचसं तथ्य देखील आहे. पृथ्वी शॉ हे नाव सर्वप्रथम चर्चेत आलं ते नोव्हेंबर २०१३ मध्ये. ‘हारिस-शिइल्ड’…

Continue Reading
Mohandas Karamchand Gandhi

गांधीवाद

लेखक – तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी मराठी विश्वकोश, खंड ४. गांधीवाद म्हणून एक स्वतंत्र विचारपद्धती आहे. ही विचारपद्धती अध्यात्मवादावर आधारलेली आहे. किंबहुना तो विशिष्ट प्रकारचा अध्यात्मवाद आहे. गांधीवाद म्हणून काही नाही, ती एक जीवनपद्धती आहे, असे अनेक गांधीवाद म्हणत असले किंवा…

Continue Reading
पहिले महायुध्द (१९१४-१९१८)

पहिले महायुद्ध – विषय प्रवेश (लेखांक 2) – दिवे मालवू लागले …

लेखक – आदित्य कोरडे या लेखाचा आधीचा भाग या लिंकवर वाचा – पहिले महायुद्ध – विषय प्रवेश (लेखांक १) “Lamps are going out all over europe: We shall not see them lit again in our life time.” (सर्व युरोपात दिवे…

Continue Reading
First World War

पहिले महायुद्ध – विषय प्रवेश (लेखांक १)

लेखक – आदित्य कोरडे ११ नोव्हेंबर १९१८ रोजी सकाळी ११ वाजायला एक मिनिट बाकी असताना हेन्री निकोलस जॉन गुंथर हा अमेरिकन सैनिक जर्मन मशीनगनच्या माऱ्याला बळी पडला. आश्चर्य असे की तो जन्माने जर्मन-अमेरिकन होता. तो मेल्यानंतर १ मिनिटात सर्व युरोपभर…

Continue Reading
gay pride aurangabad

समलिंगीयांना समजून घेण्यास आपण कमी पडतोय?

गेली 20 वर्षे वाचन चळवळीचं काम करतो आहे पण एका अजब प्रसंगाला तोंड देण्याची वेळ माझ्यावर पहिल्यांदाच आली. समपथिक ट्रस्टचे काम पाहणारे बिंदुमाधव खिरे यांचा फोन आला. त्यांच्या संस्थेने समलिंगिंसाठी प्रकाशीत केलेली पुस्तके विक्रीसाठी ठेवायची होती. यात अडचण वाटावी असं…

Continue Reading

लकडी की काठी से बिडी जलै ले तक

आयुष्यातल्या अनेक श्रद्धास्थानांपैकी ‘गुलज़ार’ हे एक श्रद्धास्थान आहे. आर. डी. बर्मन आणि किशोर कुमार प्रमाणेच गुलजार हे नाव सुद्धा इतकं ‘आपलं’ वाटतं की गुलज़ारचा उल्लेख ‘अरे-तुरे’च येतो. या ‘अरे-तुरे’मध्ये कोणत्याही प्रकारचा अनादरनाही. हा ‘अरे-तुरे’ आपलेपणातून, प्रेमातून येतो. गुलज़ार हा माणूस…

Continue Reading

जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर अटल बिहारींचे संसदेतील भाषण

महोदय, एक सपना था जो अधूरा रह गया, एक गीत था जो गूँगा हो गया, एक लौ थी जो अनन्त में विलीन हो गई। सपना था एक ऐसे संसार का जो भय और भूख से रहित होगा, गीत था एक…

Continue Reading
Astronauts In Space

दगड – विज्ञान कथा

[Image Source: Link] “ते आपल्याएवढे प्रगत असतील असं मला नाही वाटत”, डॉ.स्वामिनाथन म्हणाले. “मलाही तसच वाटतंय”, टोनीने नेहमीप्रमाणे डॉक्टरांच्या नंतर आपलं मत पुढे केलं. “त्यांचं मागासलेपण त्यांनी पाठवलेल्या माहितीवरूनच लक्षात येतं. आता हेच बघ, आपल्याला दुसऱ्या एका जीवसृष्टीकडून संदेश आला…

Continue Reading
Books Makes Life Beautiful

हा प्रवास सुंदर आहे!

[Image Source: Link] वेळ कधीची? सांगता येणं अवघड आहे. पण ते हॅरी पॉटरच्या सिनेमात असतं ना तसं ढगाळ काळवंडलेलं वातावरण. खोलीचं दार उघडून मी आत प्रवेश करतो. तशी बाकी खोली रिकामी आहे, मात्र चोहोबाजूंना अगदी आभाळापर्यंत जाणारी पुस्तकांची कपाटं! आणि…

Continue Reading
Objection on vague discussions on social media

समकालीन चर्चापद्धती व त्यांतील काही दोष

[Image Source: Link] सोशल मीडियाचा वापर क्रमाने वाढत आहे. त्याचा वापर केवळ मनोरंजनापुरता मर्यादित राहिलेला नसून आता तिथे गंभीर चर्चासुद्धा चालतात. सध्या सोशल मिडीयात ज्या चर्चा चालतात, त्या चर्चेच्या पद्धतीविषयी मला काही आक्षेप नोंदवायचे आहेत. हा लेख लिहिताना माझ्या डोळ्यासमोर…

Continue Reading
'अक्षर मैफल'चा सप्टेंबर २०१८चा अंक प्रकाशित! अंक घरपोच मिळण्याची सुविधा उपलब्ध!अंक हवाय?