Gopal Nilkanth Dandekar

गो. नी. दांडेकर – एक कॅलीडोस्कोप – भाग १

लेखक – विनय हर्डीकर 1 जून 2018 हा आप्पांचा विसावा स्मृतिदिन. 1 जून 98 ला आप्पा गेले, आणि त्यानंतर काही दिवसांनी वीणाने (वीणा देव) ‘स्मरणे गोनीदांची’ असं पुस्तक प्रकाशित करायचा निर्णय केला. आप्पांच्या शेवटच्या आजारपणामध्ये मी अतिशय मनापासून आणि नियमितपणे…

Continue Reading
Ra Chi Dhere's reading and Book Collection

आणि ग्रंथोपजीविये…

अण्णा इथे आले (पुण्यात), त्यावेळी मावळातल्या एका छोट्या खेड्यातून आले. त्यांच्या मामांकडे पोथी सांगितली जात असे. त्यांच्या घरी जी भिक्षुकी होती त्यामध्ये नुसतंच जाऊन चार मंत्र म्हणून आले असं नव्हतं. ते चांगलं पोथी वाचन करत असत. अण्णा अगदी लहान असल्यापासून…

Continue Reading
Game of Thrones

गेम ऑफ थ्रोन्स – राजकारणाचे धडे – लेखांक २

गेम ऑफ थ्रोंस किंवा GoT हे राजकीय आहे हे नव्याने सांगायची गरज नाहीये. GoT चे पहिले दोन तीन भाग बघताच हे ठळकपणे जाणवतं. तरीही GoT वर लिहायचं हे जेंव्हा डोक्यात आलं तेव्हापासून GoT मधली अद्भुतरम्यता आणि त्यातलं राजकारण या दोन…

Continue Reading
Game Of Thrones Poster

गेम ऑफ थ्रोन्स – एका नवलकथेची वाटचाल – लेखांक १

[Image Source: Link] नाथमाधव हे माझ्या पिढीसाठी तसं माहित नसलेलं नाव. पण माझ्या वडिलांची पिढी आणि त्यांच्या वडिलांच्या पिढीसाठी हे नाव मात्र फार मोठं आहे. नाथमाधवांच्या कादंबऱ्यांनी किमान दोन पिढ्यांना वेडावून सोडलं होतं. माझी नाथमाधवांशी ओळख झाली त्यांच्या ‘रायक्लब’ अथवा…

Continue Reading
Mangal Pandey The Rising Movie

‘. . तर मंगल नाही कल्याण होईल!’

[Image Source: Link] आपल्याला सर्वात जास्त प्रभावित करणाऱ्या गोष्टींपैकी एक म्हणजे सिनेमा. भारतीय समाज आणि सिनेमा या वेगळ्या न करता येणाऱ्या दोन गोष्टी. कधी इथे काहीतरी नवीन द्यायचा प्रयत्न ही होताना दिसतो, तर कधी तितकाच किंवा त्याहून अधिक तोचतोचपणा देखील…

Continue Reading
Sangeet Natya - Natya Devata - Natraj

संगीत नाटकांच्या पडद्यामागे…आठवणींचा ठेवा

[Image Source: Link] १९ व्या शतकाचा तो काळ म्हणजे संगीत नाटकांसाठी सुवर्णकाळ. या काळाने संगीत नाटकाला, प्रेक्षकांना पर्यायाने पुढच्या पिढ्यांना जे काही दिल ते एकंदर आत्ताच्या नाट्यसृष्टीचा भरभक्कम पाया आहे अस मला वाटत. कदाचित आमच्या पिढीने ती संगीत नाटक अनुभवली…

Continue Reading
Books Makes Life Beautiful

हा प्रवास सुंदर आहे!

[Image Source: Link] वेळ कधीची? सांगता येणं अवघड आहे. पण ते हॅरी पॉटरच्या सिनेमात असतं ना तसं ढगाळ काळवंडलेलं वातावरण. खोलीचं दार उघडून मी आत प्रवेश करतो. तशी बाकी खोली रिकामी आहे, मात्र चोहोबाजूंना अगदी आभाळापर्यंत जाणारी पुस्तकांची कपाटं! आणि…

Continue Reading
Objection on vague discussions on social media

समकालीन चर्चापद्धती व त्यांतील काही दोष

[Image Source: Link] सोशल मीडियाचा वापर क्रमाने वाढत आहे. त्याचा वापर केवळ मनोरंजनापुरता मर्यादित राहिलेला नसून आता तिथे गंभीर चर्चासुद्धा चालतात. सध्या सोशल मिडीयात ज्या चर्चा चालतात, त्या चर्चेच्या पद्धतीविषयी मला काही आक्षेप नोंदवायचे आहेत. हा लेख लिहिताना माझ्या डोळ्यासमोर…

Continue Reading
Self Realization

‘ते’ उमगणे म्हणजे नेमके काय उमगणे?

[Image Source: Link] आत्मिक साधनेबाबत बरेच गूढगुंजन केले जाते. त्या परिभाषेत न शिरता लौकिक पातळीवरच्या भाषेत व प्रश्नांत अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या उमगण्याने मोठा फरक पडतो? ते आपण आज पाहू. उदाहरणार्थ, कोणताही चाळा नसतानासुध्दा कंटाळा न येण्याची फॅसिलिटी…

Continue Reading
'अक्षर मैफल'चा संग्राह्य दिवाळी अंक २०१८ सर्वत्र प्रकाशित! अंक घरपोच मिळण्याची सुविधा उपलब्ध!अंक हवाय?