वळवाचा पाऊस

वळवाचा पाऊस

पौर्णिमा असली तरी ती आषाढातील रात्र होती. पावसाने ऊर भरून आलेल्या त्या काळ्याकुट्ट ढगांमागे तो चंद्र कधीचा लपून बसला होता. त्या दोघांनी आपापली शाल ओढून घेतली अन् हातातल्या कपने चीअर्स करत एक एक सीप घेतला. मस्तपैकी सोफ्याला टेकून समोरच्या खिडकीबाहेर…

Continue Reading
उमा कुलकर्णी यांची मुलाखत

साक्षेपी भाषांतरकार उमा कुलकर्णी यांची दीर्घ मुलाखत

प्रश्न : ‘भाषांतर आणि अनुवाद यांतील फरक काय?’ हा मुद्दा नेहमी चर्चिला जातो. यावर आपले मत काय? उत्तर : अनुवाद याचा शब्दशः अर्थ ‘नंतर अर्थ सांगणे’ असा म्हणता येईल. उदा. एका जुन्या ग्रंथात मला ‘गुरूने त्या श्लोकाचा अनुवाद नंतर सांगितला.’…

Continue Reading
लोकमान्य टिळक - गीतारहस्य

श्रीमद्भगवद्गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र – Hindu Philosophy Of Life, Ethics and Religion

२०१४ हे साल टिळक मंडालेहून सुटून आल्याचे शताब्दी वर्ष होतं. ८ जून १९१४ रोजी त्यांची मंडालेहून सुटका झाली. आणि २०१९ हे वर्ष टिळक गेले त्याचं १०० शंभरावं वर्ष आहे. १४-१५ जून १९१४ रोजी त्यांनी भारताचा किनारा गाठला. म्हणजे ‘गीतारहस्य’ या…

Continue Reading
अविनाश धर्माधिकारी

‘इस रास्ते से जाना हैं…’

मी ऑगस्ट 2017 मध्ये अक्षर मैफल हे मासिक सुरू केलं. त्याच्या आधी मे 2015 ते डिसेंबर 2015 मी ‘चाणक्य मंडल परिवार’चं स्वतंत्र नागरीक साप्ताहिक बघत होतो. आणि त्याच्याही आधी मी चाणक्यमध्ये दोन कोर्स केले होते. पदवीच्या पहिल्या वर्षी फाउंडेशन आणि…

Continue Reading
किरण खलप

किरण खलप – क्लोरोफिल गवसलेला माणूस

साधारणपणे चार वर्षांपूर्वीची घटना. त्यावेळी मी फोर्ब्स मार्शल या पुण्यातील नामांकित कंपनीत ‘ऑनलाईन मार्केटिंग आणि कम्युनिकेशन’ या विभागात कार्यरत होतो. कंपनीत काम करताना अनेक कॉन्फरन्सेसना जायचा योग्य यायचा. अशाच अनेक कॉन्फरन्समधील एक म्हणजे सी.आय.आय. या संस्थेद्वारा दर वर्षी आयोजित केली…

Continue Reading

जिम कॉर्बेट भ्रमंती : जंगलाची श्रीमंती

विदर्भ आणि मध्यप्रदेशातील अनेक जंगलांची सफर केल्यानंतर कित्येक वर्षांनी जिम कॉर्बेट व्याघ्र अभयारण्याला सविस्तर भेट देण्याचा योग दोन आठवड्यांपूर्वी आला, तेही पुण्यापासून ड्राइव्ह करत! कॉर्बेट मधील दोन दिवस, तिथल्या गाईडने सांगितलेल्या काही चार ज्ञानाच्या गोष्टी, झाडे, पक्षी आणि प्राणी यांचे…

Continue Reading
मी का लिहितो? - जॉर्ज ऑरवेल

मी का लिहितो? – जॉर्ज ऑरवेल

वयाच्या पाचव्या सहाव्या वर्षापासून मला माहिती होतं की मोठा झाल्यावर मला लेखक बनायचंय आहे. वयाच्या सतरा ते चोवीस या टप्प्यात मी लेखक बनायची इच्छा सोडून द्यायचा प्रयत्न करत होतो, मात्र हे करत असताना मला जाणीव होती की या वयात अद्याप…

Continue Reading
European Refugee Crisis

मी पाहिलेला युरोप (लेखांक – २)

जॉन एलिया हा उर्दूतल्या सर्वश्रेष्ठ कवींपैकी एक आहे. “शायर तो दो हैं, मीर तकी और मीर जॉन, बाकी तो जो हैं शाम ओ सहर खैरीयत से हैं” – असं जॉन ने स्वतःबद्दलच लिहून ठेवलंय. तर हा जॉन मूळचा भारतातला. अमरोह्याचा….

Continue Reading
Europe after Refugee Crisis

मी पाहिलेला युरोप (लेखांक – १)

मी युरोपमध्ये आलो तेव्हापासून ठरवलं होतं की युरोपवरच्या माझ्या अनुभवांवर शक्यतो लिहिणार नाही. युरोपवरती अगणित प्रवासवर्णनं लिहून झाली आहेत हे पहिलं कारण, आणि युरोपमध्ये पाऊल ठेवल्यानंतर मी दोन वर्षात भारतात परत जाणार हे मनात ठरवलेलं हे दुसरं. पण त्या दोनाची…

Continue Reading
सायबर सेक्सी

‘सायबर सेक्सी : रीथिंकिंग पॉर्नोग्राफी’ – पॉर्नोग्राफीचा ऑनलाईन सर्व्हे

काय वाचावे? का वाचावे? लेखक – मुकुल रणभोर मी सहावीत होतो. मित्राच्या घरी खेळायला गेलो होतो. तेव्हा नाईट आऊटची संकल्पना अजून आजच्याइतकी प्रचलित झाली नव्हती. संध्याकाळी खेळायला जाणं, रात्री उशिरात उशिरा 8 वाजता घरी येणं, ही नाईट आऊटची कल्पना होती….

Continue Reading
'अक्षर मैफल'चा जुलै २०१९चा अंक सर्वत्र प्रकाशित! अंक घरपोच मिळण्याची सुविधा उपलब्ध!अंक हवाय?