जशी हिंदू धर्माची चिकित्सा अस्तित्वात आहे व त्यातून हिंदू उदारमतवादी वर्गाची निर्मिती झाली आहे; तशी चिकित्सा मुसलमानांत अस्तित्वात नाही, म्हणून अशा वर्गाचा (उदारमतवादी) मुसलमानांत अभाव आहे. या चिकीत्सेकरता इस्लामिक रिसर्च सेंटर काढणे व त्यामार्फत प्रॉब्लेम्स ऑफ इस्लाम अशा पध्दतीचे एखादे मासिक व द्वैमासिक नियतकालिक सुरु करणे. त्यात केवळ इस्लामचे समर्थन नसेल, इस्लामची ऐतिहासिक चिरफाड असेल.

– हमीद दलवाई (एप्रिल १९६८, वसंत नगरकर यांना लिहिलेल्या पत्रातून)

Colour Leaves the Peacock feather

Colour Leaves the Peacock feather

‘द लास्ट गर्ल – माय स्टोरी ऑफ कॅप्टीव्हिटी अँड माय फाईट अगेन्स्ट द इस्लमिक स्टेट’ या ‘नादिया मुराद’ या नोबेल पुरस्कार (शांतता) विजेत्या लेखिकेच्या पुस्तकाचे परिक्षण. १ ईश्वरानं पृथ्वीची निर्मिती करण्यापूर्वी आपल्या ‘ईश्वरी’ अंशाचे सात भाग करून, आपण जे विश्व…

Continue Reading
administrative structure of islamic state of iraq and syria

आयसीसचे प्रशासन – लष्करी ते मुलकी राज्याच्या प्रवासाचा प्रयत्न

‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सिरीया’ याचं अस्तित्व अमेरिकी आणि युरोपी देशांनी सैनिकी बळावर आता संपवलं आहे. त्यांची राजधानी ‘मोसुल’ सुद्धा आता त्यांच्या ताब्यातून गेली. ‘राक्का’ हे महत्वाचं शहर त्यांनी आता गमावलं आहे. पण ‘आयसीस’ भविष्यातही इतर दहशतवादी संघटनांपेक्षा कायम…

Continue Reading
Dr. Babasahe Ambedkar and his thoughts on Islam

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इस्लाम

२०१६ हे वर्ष बाबासाहेब आंबेडकर याचं १२५ वं जयंती वर्ष होतं. पण बाबासाहेबांची आठवण केवळ अशा खास निमित्ताने यावी अशी नाही. बाबासाहेबांचे आधुनिक भारताच्या वाटचालीवर भरपूर उपकार आहेत. पण सामाजिक राजकीय चळवळींच्या संदर्भात बाबासाहेबांचा भरपूर विचार आतापर्यंत झाला आहे. पण…

Continue Reading
Siege of Jerusalem

ख्रिश्चन विरुद्ध इस्लाम – पहिल्या क्रुसेड युद्धाची गोष्ट! (१०९८)

[Image Source: Link] ही घटना आहे १०९८ सालची. म्हणजेच, जेरूसलेमच्या वर्चस्वावरून पेटलेल्या ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मांमधल्या पहिल्या क्रुसेडच्या वेळेची. पहिलं क्रुसेड हे सरळसरळ आणि उघडपणे ख्रिश्चन धर्मीयांनी पेटवलेलं युद्ध होतं. मध्यपूर्वेतील जेरूसलेम शहर, जे ख्रिश्चन, इस्लाम आणि ज्यू या तिनही…

Continue Reading
Dara Shukoh

दारा शुकोह (एका सवाई अकबराची गुमनाम कहाणी)

दारा शुकोह म्हणजेच बादशाह शाहजहाँचा (तोच तो, ताजमहाल व लाल किल्ला बांधणारा) यौवराज्याभिषिक्त ज्येष्ठ सुपुत्र. आज भारतात कपटी धर्मांध अफझल खानाची कबर आहे. तिथे उरुसही भरतो. सहिष्णू मानला गेलेल्या अकबराचे गोडवे पाठ्यपुस्तकापासून चित्रपटांपर्यंत सर्वत्र गायले जातात. दहशतवादी याकूब मेननच्या प्रेतयात्रेला…

Continue Reading
Great Mosque of Mecca

अरबस्तानाची ‘गंगा’

[Image Source: Link] मध्यंतरी माझ्या वाचनात आलं की इस्लामपूर्व अरबस्तानात अँटीबायोटिक्स म्हणून उंटीणीचे मूत्र वापरत असत. नवजात अर्भकांना त्यामध्ये पहिली अंघोळ घालत असत. उत्सवाच्या प्रसंगी यजमान ते शिंपडून कामाला सुरवात करत असे. वरच्या वर्णनातून ‘उंट’ काढून टाका आणि ‘गाय’ वाचा….

Continue Reading
Triple Talaq

तिहेरी तलाक़ : एक आढावा

[Image Source: Link] ज्या गोष्टी मुळात वादग्रस्त असतात, त्या केवळ बोलल्यामुळे वाद निर्माण होतात किंवा वादग्रस्त ठरतात ही भूमिका चुकीची आहे, असं मला वाटतं. ट्रिपल तलाक़ अथवा मुस्लिम धर्मातील घटस्फोटाची कहाणीही तशीच. दर काही वर्षांनी निवडणुका तोंडावर आल्यावर किंवा इतर…

Continue Reading