European Refugee Crisis

मी पाहिलेला युरोप (लेखांक – २)

जॉन एलिया हा उर्दूतल्या सर्वश्रेष्ठ कवींपैकी एक आहे. “शायर तो दो हैं, मीर तकी और मीर जॉन, बाकी तो जो हैं शाम ओ सहर खैरीयत से हैं” – असं जॉन ने स्वतःबद्दलच लिहून ठेवलंय. तर हा जॉन मूळचा भारतातला. अमरोह्याचा….

Continue Reading
Europe after Refugee Crisis

मी पाहिलेला युरोप (लेखांक – १)

मी युरोपमध्ये आलो तेव्हापासून ठरवलं होतं की युरोपवरच्या माझ्या अनुभवांवर शक्यतो लिहिणार नाही. युरोपवरती अगणित प्रवासवर्णनं लिहून झाली आहेत हे पहिलं कारण, आणि युरोपमध्ये पाऊल ठेवल्यानंतर मी दोन वर्षात भारतात परत जाणार हे मनात ठरवलेलं हे दुसरं. पण त्या दोनाची…

Continue Reading
Sharad Joshi

हरपले श्रेय ‘अंगारवाटा – शोध शरद जोशींचा’

लेखक – अथर्व देसाई १. “ तो दिवस खरोखरी भाग्याचा ज्यावेळी भारतातील ५२ कोटी शेतकरी म्हणेल, यावर्षी आम्ही फक्त आमच्या गरजेपुरतं पिकवणार- विकणार! तसं जर झालं तर इंडियाचं भारतावरचं राज्य एका दिवसात खालसा होईल!! पण असा दिवस उगवायला फार वेळ…

Continue Reading
पहिले महायुध्द (१९१४-१९१८)

पहिले महायुद्ध – विषय प्रवेश (लेखांक 2) – दिवे मालवू लागले …

लेखक – आदित्य कोरडे या लेखाचा आधीचा भाग या लिंकवर वाचा – पहिले महायुद्ध – विषय प्रवेश (लेखांक १) “Lamps are going out all over europe: We shall not see them lit again in our life time.” (सर्व युरोपात दिवे…

Continue Reading
First World War

पहिले महायुद्ध – विषय प्रवेश (लेखांक १)

लेखक – आदित्य कोरडे ११ नोव्हेंबर १९१८ रोजी सकाळी ११ वाजायला एक मिनिट बाकी असताना हेन्री निकोलस जॉन गुंथर हा अमेरिकन सैनिक जर्मन मशीनगनच्या माऱ्याला बळी पडला. आश्चर्य असे की तो जन्माने जर्मन-अमेरिकन होता. तो मेल्यानंतर १ मिनिटात सर्व युरोपभर…

Continue Reading
Financial Literacy

वित्ताचा कित्ता – भाग १

वित्त ! म्हणजे आपल्या मराठीत – फायनान्स. सोप्या भाषेत पैसा आणि त्याच्याशी संबंधित सगळा जुगाड… मानवाला उत्क्रांतीच्या प्रवासात गवसलेल्या सर्वात मूल्यवान संकल्पनेचं हे नांव…मानवी इतिहासातील प्रत्येक घटनेमागे बऱ्याचदा दुर्लक्षित राहिलेली अशी एक बाजू असते. ती म्हणजे पैशाच्या खेळाची ! आपल्याला…

Continue Reading
'अक्षर मैफल'चा संग्राह्य दिवाळी अंक २०१८ सर्वत्र प्रकाशित! अंक घरपोच मिळण्याची सुविधा उपलब्ध!अंक हवाय?